Karjat Accident: कर्जत रस्त्यावर अपघात, सात विद्यार्थी जखमी; अकलुज येथील वॉटरपार्कला जात हाेते अन् अचानक काय घडलं!

school trip accident Maharashtra student safety issue details: वॉटरपार्कला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची कार कर्जत रस्त्यावर उलटली; सात जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, नगरला हलविण्यात आले.
Karjat Road Mishap Injures Seven Students Going for Outing

Karjat Road Mishap Injures Seven Students Going for Outing

sakal

Updated on

जामखेड: जामखेडलगत कर्जत रस्त्यावर चारचाकी वाहनाला झालेल्या अपघातात सात विद्यार्थी जखमी झाले आहेत. शहरातील विद्यार्थी अकलुज येथे वॉटरपार्कला जात असताना हा अपघात झाला. शहरालगत कर्जत रस्त्यावर रत्नदिप मेडीकल काॅलेज जवळ चारचाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले. वाहनातील सर्व जण जखमी झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com