Ahilyanagar New: 'युवकाने गळफास घेऊन संपवले जीवन'; शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये कंत्राटी कामगार, कारण गुलदस्त्यात..
Tragic end for contract employee at Shaneshwar temple trust :सोनई पोलिस ठाण्यात खबर दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बाबासाहेब लबडे व पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शुभम शिंदे हा शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये कंत्राटी कामगार म्हणून नोकरीस होता.
Shaneshwar Devasthan Trust Worker Ends Life by Hangingsakal
सोनई : बेल्हेकरवाडी येथील मारुती मंदिराच्या जवळ असलेल्या राहत्या घरात शुभम विजय शिंदे (वय २२) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी(ता.३०) रोजी सायंकाळी घडली आहे.