

Landmark Decision Brings Major Reform at Shani Shingnapur Temple
Sakal
सोनई: शनिशिंगणापूर येथे भाविकांची होणारी अडवणूक, दमदाटी व सक्तीचे वाढते प्रकार लक्षात घेऊन प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी रस्त्यावर वाहनांना व भक्तांना आडवे होणे, ठराविक दुकानात नेणे व सक्ती करणे यासाठी मंगळवारी (ता.१३) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १५२ नुसार लटकू व मध्यस्थांवर कारवाई होणार असल्याने देवस्थानच्या ६३ वर्षांच्या इतिहासात हा क्रांतिकारी आदेश संक्रांत आणणारा ठरणार आहे.