Ahilyanagar:'आता शनैश्वर देवस्थान विश्वस्तांच्या त्रुटींवर चर्चा'; सुविधा रखडल्या, भक्तांची दखल घेण्यास असमर्थता

"Trustees Under Fire at Shani Temple: शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या घटनेत होणारा नवीन विश्वस्त हा गावचा मुळ रहिवासी असावा असा नियम असल्याने येथील विश्वस्त मंडळावर सन १९६३ पासून गावातील बानकर, शेटे व दरंदले आडनावाच्याच व्यक्तींचे अधिराज्य राहिले आहे.
Devotees at Shani Devsthan facing inconvenience due to incomplete facilities; trustee mismanagement under scrutiny.
Devotees at Shani Devsthan facing inconvenience due to incomplete facilities; trustee mismanagement under scrutiny.sakal
Updated on

-विनायक दरंदले

सोनई : विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनैश्वर देवस्थान ट्रस्टमधील विश्वस्तांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवल्यानंतर शनैश्वर देवस्थानच्या विद्यमान विश्वस्त मंडळाने चार वर्ष व सात महिन्याच्या काळात भक्तांकरिता असलेल्या सुविधांकडे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष आता चर्चेत आले आहे. मंदिर परिसरात उभे राहिलेला पानसतीर्थ प्रकल्प वगळता रुग्णालय, विद्यालय, भक्तनिवास व वाहनतळाच्या माध्यमातून भाविकांना होणारा त्रास व अन्य मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याची उघड चर्चा होताना दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com