Ahilyanagar News : 'पोलिस अन् सुरक्षारक्षक अ‍ॅक्शन मोडवर': शनिशिंगणापूरमधील ऑनलाइन पूजा अॅप गैरव्यवहारप्रकरण

ऑनलाइन पूजेच्या घोटाळ्यानंतर जुन्या प्रकरणातील चर्चेला तोंड फुटले आहे. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर व मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले यांनी सक्त सूचना दिल्यानंतर चौथरा परिसरात विशेष लक्ष दिले जात आहे.
Security heightened at Shanishingnapur Temple amid police investigation into online pooja app scam.
Security heightened at Shanishingnapur Temple amid police investigation into online pooja app scam.Sakal
Updated on

सोनई : ऑनलाइन पूजा, दर्शन व तेल अर्पणच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्यानंतर शनिशिंगणापूर येथील पोलिस यंत्रणा व देवस्थानचे सुरक्षारक्षक अ‍ॅक्शनमोडवर आले आहेत. तीन दिवसांपासून बाहेरच्या भक्तांना व्हिडिओ कॉलवर पूजा व दर्शन घडवून आणणारे रॅकेट आता कारवाईच्या धास्तीने हद्दपार झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com