Sharad Pawar : उदय शेळके यांचे स्वप्न पूर्ण करा: शरद पवार; गीतांजली शेळकेंना वडीलकीचा सल्ला

Ahilyanagar News : स्व. उदय शेळकेंनी राज्यातील सर्वोत्कृष्ट बँकेचे जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी आहे, असा वडीलकीचा सल्ला माजी केंद्रीय कृषिमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गीतांजली शेळके यांना दिला.
Sharad Pawar’s heartfelt words to Geetanjali Shelke: “Fulfill Uday’s dream, carry his legacy forward.”
Sharad Pawar’s heartfelt words to Geetanjali Shelke: “Fulfill Uday’s dream, carry his legacy forward.”Sakal
Updated on

टाकळी ढोकेश्वर : गेल्या ५७ वर्षांपासून जी. एस. महानगर बँकेचा कारभार सभासदांनी विश्वासाने शेळके कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. नवनिर्वाचित संचालकांनी एकसंध व एकदिलाने काम करावे. स्व. उदय शेळकेंनी राज्यातील सर्वोत्कृष्ट बँकेचे जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी आहे, असा वडीलकीचा सल्ला माजी केंद्रीय कृषिमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गीतांजली शेळके यांना दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com