Ahilyanagar Crime: शेवगावमध्ये किरकोळ वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Fatal Knife Attack in Shevgaon: शेवगावमध्ये किरकोळ वादातून झालेल्या चाकू हल्ल्यात किसन वाघमोडे यांचा मृत्यू; राहुल व प्रशांत वाघमोडे गंभीर जखमी. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला.
Ahilyanagar Crime

Ahilyanagar Crime

sakal

Updated on

शेवगाव : शेजारील दुकानांमधील किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीतील चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (ता. ७) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास मिरी रस्त्यावरून शास्त्रीनगर जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आर युनिक्‍स आर्ट्स दुकानासमोर घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com