
Sai Baba Mandir Trust 77 Lakh Rupees Electricity Theft Scandal Case Filed against 47 Officials
esakal
Ahilyanagar News Video : साईबाबांच्या पवित्र धामात भ्रष्टाचाराचा भूकंप आला आहे. हा साधा सुधा भूकंप नाहीये..तर खूप मोठा घोटाळा आहे. शिर्डी साई संस्थानच्या विद्युत विभागात ७७ लाख रुपयांचे विद्युत साहित्य चोरीला गेल्याच्या प्रकरणी तब्बल ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण शिर्डीत खळबळ उडाली असून भक्तांमध्ये राग आणि आश्चर्य पसरले आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्या धैर्यवान लढ्यामुळे हे काळे कृत्य उघड झाले आहे. चला, जाणून घेऊया या प्रकरणाचा थरारक किस्सा