
अहिल्यानगर : शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती नंदा शेंडगे, मनपाचे माजी नगरसेवक दशरथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पक्षांतील दीडशे कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला.