
-राजू नरवडे
संगमनेर : तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाका ते खालची माहुली या दरम्यान तेरा महिन्यांंत जवळपास ३६ शिवशाही बस नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे चालकांसह प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.