Teacher Suspension: अहिल्यानगरमधील पंधरा शिक्षक निलंबित; दिव्यांगत्व बनावट दाखला भाेवला, शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ, अनेकजण गॅसवर!

investigation into fake disability certificates in Ahilyanagar schools: दिव्यांगत्वाच्या बनावट प्रमाणपत्रांमुळे १५ शिक्षक निलंबित, शिक्षण क्षेत्रात खळबळ
15 Teachers Suspended in Ahilyanagar Over Fake Disability Certificates

15 Teachers Suspended in Ahilyanagar Over Fake Disability Certificates

sakal

Updated on

अहिल्यानगर: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले दिव्यंगत्त्वाचे प्रकरण आज धसास लागले. जिल्हा परिषदेने तब्बल पंधरा कर्मचाऱ्यांना निलंबित केले. यात तब्बल अकरा जण शिक्षक आहेत. तीन परिचर, एक आरोग्य सेवक आहे. बनावट दिव्यांगत्व दाखवायला गेलेल्या कर्मचाऱ्यांना हे प्रकरण अंगलट आले आहे. त्यांना सेवेतून निलंबित केले आहे, तर आठ जणांवर थेट फौजदारी कारवाई गुदरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com