
श्रीरामपूर : उंबरगाव येथे घरात घुसून वृद्धेसह तिच्या नातवावर चाकू व दांडक्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. यामध्ये १६ वर्षीय मुलगा प्रतीक संतोष सातपुते व त्याचे वडील संतोष सातपुते हे जखमी झाले असून, त्यांच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.