Ahilyanagar: धक्कादायक प्रकार! नागोबाचीवाडीमध्ये बालविवाह रोखला; ‘उडान’च्या पदाधिकाऱ्यांमुळे मुलीचे भविष्य सुरक्षित
गोपनीय सूत्रांकडून ‘उडान’ प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम, योगेश अब्दुले यांना या संभाव्य बालविवाहाची माहिती मिळाली. माहिती मिळताच ‘उडान’ प्रकल्पाचे महिला व बाल हक्क कार्यकर्ते योगेश अब्दुले यांनी तातडीने सूत्रे हलवली.
Child Marriage Foiled in Time by 'Udaan' Members in NagobachiwadiSakal
जामखेड : तालुक्यातील नागोबाचीवाडी येथे नियोजित असलेला एक बालविवाह ‘उडान बालविवाह प्रतिबंधक प्रकल्पा’च्या पदाधिकाऱ्यांनी वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे थांबवण्यात यश मिळाले.