

Karjat Youth Murder Case Sends Shockwaves Through Village
Sakal
कर्जत : तालुक्यातील शिंदा येथील भाळा वस्तीवर युवकाचा डोक्यात टणक वस्तू घालून खून करण्यात आला आहे. हनुमंत गोरख घालमे (वय - ३५) हा असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी बापू झुंबर घालमे यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.