धक्कादायक! पोलिस निरीक्षकांनी मागितले अडीच लाख रुपये, अन्यथा खाेट्या गुन्ह्यात अडकवण्याची दिली धमकी..

Ahilyanagar News: ८ मे रोजी फिर्यादी हे त्याच्या भावासह घोटवी (ता. श्रीगोंदे) येथे वाहन आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी मामा आणि चुलत मामामध्ये वाद होऊन त्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. या हाणामारीत फिर्यादी आणि त्याचा भाऊ आदेश याला काहींनी हल्ला करीत जखमी केले
Ahilyanagar News
Police inspector allegedly demanded ₹2.5 lakh, threatened to file a false case.sakal
Updated on

श्रीगोंदे : तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांनी गंभीर गुन्ह्यातील कलमे वाढवण्यासाठी अडीच लाखांची मागणी केल्याची व पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याची गंभीर तक्रार फिर्यादी संदेश दिवटे यांनी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे केली आहे. यामुळे भंडारे अडचणीत आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com