Car Theft: पहिली कार रस्त्यातच सोडून चोरट्यांनी दुसरी पळवली ;श्रीगोंदेतील मध्यरात्रीचा अजब प्रकार; पोलिसांसमोर कारच्या शोधाचे आव्हान

Shrigonda Car Theft : श्रीगोंदे शहरात मध्यरात्री चोरट्यांनी एकापाठोपाठ दोन कार चोरल्या; पहिल्या कारमध्ये इंधन कमी असल्याने ती रस्त्यात सोडली, तर दुसरी कार घेऊन चोरटे पसार झाले.
Thieves abandon one stolen car due to low fuel and escape in another vehicle in Shrigonda.

Thieves abandon one stolen car due to low fuel and escape in another vehicle in Shrigonda.

esakal
Updated on: 

श्रीगोंदे : आधी पहिली कार चोरली; मात्र, तीत इंधन कमी असल्याने ती रस्त्यातच सोडली आणि दुसरी कार चोरून चोरट्यांनी पोबारा केला. श्रीगोंदे शहरात शनिवारी (ता.२१) मध्यरात्री घडलेल्या या अजब प्रकारामुळे वाहनचोरांच्या कारनाम्याची एकच चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...