Shrigonda Water Crisis: श्रीगोंद्यात पाणीप्रश्न पेटला! विसापूरसाठी रास्ता रोकोचा इशारा; आमदार पाचपुतेंचे विखेंना साकडे

Farmers Protest Over Kukadi and Visapur Irrigation Water: कुकडीचे पाणी विसापूरला वळवण्याची मागणी; आमदार पाचपुते पालकमंत्री विखे पाटलांना भेटणार?
Visapur Dam Water Demand Intensifies in Shrigonda as MLA Vikram Pachpute Appeals to Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil

Visapur Dam Water Demand Intensifies in Shrigonda as MLA Vikram Pachpute Appeals to Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil

sakal

Updated on: 

श्रीगोंदे : कुकडी आणि विसापूरच्या आवर्तनावरून तालुक्यातील पाणीप्रश्न चांगलाच तापला आहे. शेतीसाठी तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी शनिवारी (ता. २८) रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. तर जोड कालवा १३२ वरील शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. २५) कुकडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. दुसरीकडे, आमदार विक्रम पाचपुते यांनीही विसापूर तलावात पाणी सोडण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

Loading content, please wait...