

Shrirampur Accident
sakal
श्रीरामपूर : बेलापूर– श्रीरामपूर रस्त्यावर झालेल्या अपघातात सुमित विजय दळवी (३२, रा. श्रीरामपूर) यांचा मृत्यू झाला आहे. दोघे गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी (ता.१३) रात्री १२.१५ च्या सुमारास जुन्या वडाच्या झाडाजवळ हा अपघात झाला.