Srirampur Crime: 'श्रीरामपूर पोलिसांकडून तीन मंडळांविरुद्ध गुन्हे'; डीजेवाल्यांनी सर्वोच्च न्यायालय व पोलिसांच्या नियमांचे केले उल्लंघन

Shrirampur police file FIR against Ganesh mandals for DJ sound rule violation : गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवाल्यांनी सर्वोच्च न्यायालय व पोलिसांचे आदेश धाब्यावर बसवत कर्णकर्कश आवाज पसरवला आणि थेट ध्वनिप्रदूषण अधिनियमाचे उल्लंघन केले. परिणामी पोलिसांनी धडक कारवाई करून गुन्हे दाखल करत थेट डीजे सेट जप्त केले.
Shrirampur police take action against three Ganesh mandals for DJ rule violations during festival.

Shrirampur police take action against three Ganesh mandals for DJ rule violations during festival.

esakal

Updated on

श्रीरामपूर: आवाज मोठा करा म्हणत कायद्याला हरताळ फासणाऱ्यांना श्रीरामपूर पोलिसांनी असा धडा शिकवला की, आता कुणाचंही बीट्स डोक्यावर चढणार नाहीत! गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवाल्यांनी सर्वोच्च न्यायालय व पोलिसांचे आदेश धाब्यावर बसवत कर्णकर्कश आवाज पसरवला आणि थेट ध्वनिप्रदूषण अधिनियमाचे उल्लंघन केले. परिणामी पोलिसांनी धडक कारवाई करून गुन्हे दाखल करत थेट डीजे सेट जप्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com