Shrirampur News: लग्नानंतर दहा दिवसांतच तरुणाने जीवन संपवले; ​श्रीरामपूर तालुक्यातील खळबळजनक घटना; पत्नीने अश्लील व्हिडिओ पाठवले अन् काय घडलं!

police file case against wife and family members: लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांत तरुणाची आत्महत्या; पत्नीच्या कथित प्रेमसंबंध, अश्लील व्हिडिओ व घटस्फोटाच्या धमक्यांमुळे कुटुंबात कलह, पोलिसात गुन्हा दाखल
Police Register Case After Newly Married Man’s Suicide in Shrirampur Taluka

Police Register Case After Newly Married Man’s Suicide in Shrirampur Taluka

sakal

Updated on

​श्रीरामपूर: लग्नाचे विधी पार पडून जेमतेम दहा दिवस झाले. परंतु पत्नीकडून मिळालेल्या धमक्यांमुळे तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. चितळी (ता. राहाता) येथे ही घटना घडली. राहुल भाऊसाहेब खरात (वय २७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील भाऊसाहेब खरात यांच्या फिर्यादीनुसार श्रीरामपूर तालुका पोलिसांनी पत्नीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com