Nashik Pune Highway: ‘राष्ट्रवादी’चे अनोखे आंदोलन! सिन्नर-खेड महामार्गाच्या प्रलंबित कामांवरून आक्रमक; चितेवर बसून दोघांचे उपोषण

NCP Protest Over Sinnar Khed Highway Pending Works: सिन्नर-खेड महामार्गावरील प्रलंबित कामांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीचा कानाडोळा; संतप्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे चितेवर बसून उपोषण
NCP Agitation Over Sinnar Khed Highway Pending Works Two Leaders Sit On Funeral Pyre And Begin Hunger Strike

NCP Agitation Over Sinnar Khed Highway Pending Works Two Leaders Sit On Funeral Pyre And Begin Hunger Strike

sakal

Updated on

संगमनेर: संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सिन्नर-खेड मार्गावरील विविध प्रलंबित कामांवरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार कंपनीच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने आज (ता. १८) हिवरगाव पावसा टोलनाका येथे थेट चितेवर बसून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण कानवडे आणि विद्यार्थी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन भोसले यांनी उपोषण सुरू केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com