Ahilyanagar News : सोमनाथ घार्गे अहिल्यानगरचे नवे पोलिस अधीक्षक; राकेश ओला यांची मुंबईला बदली

रायगड येथून बदलून आलेले सोमनाथ घार्गे यांनी यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिस उपअधीक्षक म्हणून काम पाहिले असून, श्रीरामपूर पोलिस उपअधीक्षक म्हणून ते नियुक्त होते. त्यामुळे त्यांना जिल्ह्याची बऱ्यापैकी माहिती असणार आहे.
Somnath Gharge (Left), New SP of Ahilyanagar; Rakesh Ola (Right), Transferred to Mumbai
Somnath Gharge (Left), New SP of Ahilyanagar; Rakesh Ola (Right), Transferred to MumbaiSakal
Updated on

अहिल्यानगर : जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची बदली बृहन्मुंबईचे पोलिस उपायुक्त म्हणून झाली असून, त्यांच्या जागी रायगडचे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com