Shirdi Crime : मुलानेच केली बापाची हत्या; घरगुती वादातून लोखंडी पाईपने जबर मारहाण

आरोपी शुभम गोंदकर (वय २९) यास पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला १५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पाच दिवसांनी खुनाचे गूढ उकलले.
Police investigate the brutal murder where a son killed his father with an iron pipe in a violent domestic argument."
Police investigate the brutal murder where a son killed his father with an iron pipe in a violent domestic argument."Sakal
Updated on

शिर्डी : घरगुती कारणावरून मुलानेच वडिलांना लोखंडी पाईपने व हाताने मारहाण करत हत्या केल्याची घटना घडली. अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पाच दिवसांनी खुनाचे गूढ उकलले. शवविच्छेदन अहवालानंतर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com