
पारनेर : सोयाबीन खरेदीसाठी एक महिन्याची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करत त्याबाबत आपण संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहोत. जर आमच्या मागणीची दखल घेतली नाही, तर (ता.१०) सोमवारी संसदेसमोर आंदोलन करू, असा इशारा खासदार नीलेश लंके प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.