Jawaleshwar Rath Yatra Celebrated Grandly : जवळेश्वर रथयात्रा राज्यात प्रसिध्द असून, गुरुपौर्णिमेनिमित्त साजऱ्या होणाऱ्या रथयात्रेला वेगळे महत्त्व आहे. रथयात्रेनिमित्त सकाळी जवळेश्वर मुकुटाची आरती करून, रथामध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
Jawaleshwar Rath Yatra proceeds with full fervor as chants of ‘Har Har Mahadev’ fill the airSakal
जामखेड : गुरुपौर्णिमेनिमित्त तालुक्यातील जवळा येथे जवळेश्वर रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त हजारो भाविकांनी हरहर महादेवाचा जयघोष करत रथयात्रेला हजेरी लावली.