A Major Blow to Sports Development After Ajit Pawar’s Death

A Major Blow to Sports Development After Ajit Pawar’s Death

Sakal

क्रीडा चळवळीचा आधारस्तंभ हरपला; अजित पवार यांच्या निधनाने क्रीडाक्षेत्र हळहळले

Sports Fraternity Mourns Ajit Pawar Demise : अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का
Published on

अहिल्यानगर: क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ पदके, विजय किंवा आकडेवारीपुरता मर्यादित न ठेवता तो समाजनिर्मितीचा आणि युवक घडवण्याचा व्यापक विचार असावा, ही भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने मांडली आणि प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली. अजित पवार केवळ राजकीय नेतृत्व नव्हते, तर महाराष्ट्रातील क्रीडा चळवळीचे संवेदनशील, दूरदृष्टीचे आणि ठाम आधारस्तंभ होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com