Ahilyanagar News: हंगामाचा महिना उलटला तरीही ऊसदराची कोंडी कायम; प्रतिटन चार हजार रुपयांची मागणी, शेतकरी संघटना आक्रमक

Sugarcane Price Dispute : श्रीगोंदे तालुक्यात गाळप हंगाम सुरू होऊन महिना उलटला तरी ऊसदर जाहीर झालेला नाही. शेतकरी संघटनांनी प्रतिटन चार हजार रुपयांची मागणी कायम ठेवल्याने कारखानदार आणि शेतकऱ्यांमधील दराचा तिढा कायम आहे.
Sugarcane harvesting and crushing season continues in Srigonda as farmers await the announcement of this season's purchase price.

Sugarcane harvesting and crushing season continues in Srigonda as farmers await the announcement of this season's purchase price.

esakal

Updated on: 

समीरण बा. नागवडे

श्रीगोंदे, : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला, तरीही ऊसदराचा तिढा कायम आहे. शेतकरी संघटनांनी प्रतिटन चार हजार रुपये दराची मागणी लावून धरत आक्रमक पवित्रा घेतला आहे. तालुक्यासह आसपासच्या कारखान्यांनी मात्र ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेत ऊसदराची कोंडी कायम ठेवली आहे.

Loading content, please wait...