Srirampur Crime : शेताच्या वादातून तुंबळ हाणामारी; नऊ जण जखमी

मारहाणीमध्ये दोन्ही कुटुंबातील आठ ते नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींना श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
beating
beatingSakal
Updated on

टाकळीभान : श्रीरामपूर तालुक्यातील खोकर परिसरात शेतातील रस्त्याच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये आठ ते नऊ जण जखमी झाले. एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com