

MLA Sangram Jagtap
Sakal
अहिल्यानगर: शहरात रस्ता काँक्रिटीकरणाची झालेली कामे ही शहर विकासाची लक्षणे आहेत. सावेडी उपनगरातील पाइपलाइन रोड, गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी ते भिस्तबाग महाल, तसेच तपोवन रोडचे काँक्रिटीकरण करणार आहे. शहरात विकासाचे मॉडेल उभे करत असताना महापालिकेत निवडून जाणारे नगरसेवकही त्यादृष्टीचे असणे गरजेचे आहे. त्यामुळे विकासाचे व्हीजन असलेले उमेदवार निवडून द्यावेत, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.