
दापोली : तालुक्यातील हर्णै ग्रामपंचायतीने कुत्र्यांना पकडून नसबंदी करण्याची मोहीम राबवली जात असून, १०० कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. उर्वरित मोहीम टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार असल्याचे हर्णै ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी कृष्णा साळुंखे यांनी सांगितले.