Sangamner Weather: अवकाळीचा संगमनेरला तडाखा, वादळी वाऱ्यामुळे घरांचे नुकसान; शेतकरीही हवालदिल!

crop damage due to strong winds unseasonal rain India: वादळी वारे, मुसळधार पावसाने संगमनेर तालुक्यात घरांचे छप्पर उडाले; काढणीला आलेल्या गहू-हरभरा, द्राक्ष, डाळिंब पिकांवरही अवकाळीचा गंभीर फटका
Unseasonal Weather Batters Sangamner, Farmers Face Heavy Losses

Unseasonal Weather Batters Sangamner, Farmers Face Heavy Losses

sakal

Updated on

संगमनेर: हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी (ता. २९) सायंकाळी शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची एकच पळापळ उडाली. या वादळामुळे अनेक घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले. शेतीपिकांनाही फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com