Subhash Lande: शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे; घोषणांची अंमलबजावणी कधी?
Farmers Seek Relief: अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे सोमवारी (ता.१८) शेवगाव तहसील कार्यालयासमोर कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी निदर्शने केली. निवासी नायब तहसीलदार राजेंद्र बकरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
CPI State Secretary Subhash Lande demands across-the-board loan waiver for farmers.Sakal
शेवगाव : निवडणुकीच्या वेळी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करून राज्य सरकारने सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांनी केली.