Sugarcane Transport: ऊस वाहतुकीमुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्‍यात,बेफिकीर प्रदूषणामुळे डोकेदुखी , वाहतुकीचे नियम धाब्यावर

Sugarcane Transport Noise Pollution: कोल्हार परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या जुगाड ट्रॅक्टरवरील मोठ्या आवाजातील टेपमुळे रहिवासी त्रस्त आहेत. नियमबाह्य वाहतूक, रिफ्लेक्टरचा अभाव आणि ध्वनिप्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे.
Sugarcane-laden jugaad tractors transporting cane on roads during the crushing season.

Sugarcane-laden jugaad tractors transporting cane on roads during the crushing season.

esakal

Updated on: 

कोल्हार, : टेपच्या आवाजाच्या असह्य ध्वनिप्रदूषणामध्ये उसाची रात्रंदिवस वाहतूक सध्या सुरू आहे. काहींनी ट्रॅक्टरवर स्पीकर लावले आहेत. त्याचा आवाज रहिवाशांसाठी  डोकेदुखी ठरत आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर ठेवून इतरांचा विचार न करता बेफिकीरपणे भरधाव ट्रॅक्टर धावतात.

Loading content, please wait...