Sujat Ambedkar: भाजपचे प्रयोग हाणून पाडा: सुजात आंबेडकर; ख्रिस्ती, मुस्लिम, ओबीसी समाजाने एकत्र यावे

Sujat Ambedkar Alleges BJP Social Division In Shrirampur: नगर जिल्ह्यात भाजपकडून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा आरोप; ख्रिस्ती, मुस्लिम, ओबीसीसह वंचित समाजांनी अन्यायाविरुद्ध एकत्र उभे राहण्याचे सुजात आंबेडकर यांचे आवाहन
Sujat Ambedkar Says Christian Muslim OBC Communities Must Stand Together And Alleges BJP Social Division In Ahmednagar

Sujat Ambedkar Says Christian Muslim OBC Communities Must Stand Together And Alleges BJP Social Division In Ahmednagar

sakal

Updated on

श्रीरामपूर: मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध, दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजाला वेगवेगळे करून लक्ष्य केले जात आहे. अन्यायाविरोधात प्रत्येक समाजाने दुसऱ्या समाजाच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे. नगर जिल्ह्यात भाजपकडून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयोग केला जात असल्याचा आरोप करत हा प्रयोग याच जिल्ह्यात हाणून पाडला पाहिजे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com