Ahilyanagar Politics: ट्रम्पमुळे कोपरगाव रस्ता रखडला: सुजय विखे पाटील; अजब दाव्याने राजकीय चर्चा

Sujay Vikhe Patil Says Trump Delayed Kopargaon Road Project: डॉ. सुजय विखे पाटील यांचा ट्रम्प-इराण बॉम्बहल्ला, डांबर महागाई आणि नगर-कोपरगाव महामार्ग रखडल्याचा अजब दावा; वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sujay Vikhe Patil Trump Remark On Kopargaon Road Delay Sparks Political Debate And Raises Questions Over Project Delay

Sujay Vikhe Patil Trump Remark On Kopargaon Road Delay Sparks Political Debate And Raises Questions Over Project Delay

sakal

Updated on

राहुरी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर बॉम्ब टाकल्यापासून डांबर महागले. सर्वत्र तुटवडा निर्माण झाला. त्याचा फटका रस्त्यांच्या कामाला बसला. त्या ट्रम्प यांनी इराणवर मिसाईल टाकताना नगर-कोपरगावच्या ठेकेदाराला विचारले होते का? का मला विचारले होते? मिसाईल टाकू का, त्याचा काय परिणाम होणार? त्यांच्यामुळेच हा रस्ता रखडलाय, असा अजब दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com