अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सुजय विखे पाटील, उपाध्यक्षपदी रणजीत देशमुख

Ahilyanagar District Bank Chairman अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी खासदार सुजय विखे पाटील तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांचे जावाई रणजीत देशमुख यांची निवड झाली.
ahilyanagar District Bank Gets New Chairman and Vice Chairman

ahilyanagar District Bank Gets New Chairman and Vice Chairman

Esakal

Updated on: 

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर विखे समर्थकांनी शिर्डी मतदारसंघात जोरदार जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि घोषणाबाजी करत आनंद साजरा केला.

Loading content, please wait...