Highway Land Acquisition: महामार्ग भूसंपादनाचा फटका! दिवसभर राबून मिळतात ३०० रुपये; महिलेचा टाहो, आता मुलांचे भविष्य कसे घडवू?

‘300 Rupees Daily Wage and an Uncertain Future for Two Children: घर चालवू की लेकरांना शिकवू?’ महामार्ग भूसंपादनानंतर निर्मलाबाईंचा जगण्यासाठी संघर्ष
Ahmednagar Highway Project Land Acquisition Raises Livelihood Concerns as Woman Seeks Fair Compensation for Her Lost Land

Ahmednagar Highway Project Land Acquisition Raises Livelihood Concerns as Woman Seeks Fair Compensation for Her Lost Land

sakal

Updated on: 

-महेश माळवे

श्रीरामपूर : ‘‘दिवसभर लोकांच्या शेतात राबून तीनशे रुपये मिळतात. त्या पैशांत लेकरांचं पोट भरू की त्यांना शिकवू? नवरा तर गेलाय, आता या लेकरांचं भविष्य कसं घडवू? सरकारने, आम्हाला न्याय द्यावा,’’ अशी व्यथा सोनगाव (ता. राहुरी) येथील निर्मला तुळशीराम अनाप या महिलेनं प्रशासनासमोर मांडली.

Loading content, please wait...