MP Nilesh Lanke : संभाजीनगर-अहिल्यानगर मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी; पुणे-अहिल्यानगर रेल्वेमार्गाचे अंतिम स्थान सर्वेक्षण पूर्ण

पुणे-अहिल्यानगर या १३४ किलोमीटरच्या नवीन रेल्वेमार्गाचे अंतिम स्थान सर्वेक्षण झाले पूर्ण.
Railway

Railway

sakal

Updated on: 

पारनेर - पुणे-अहिल्यानगर या १३४ किलोमीटरच्या नवीन रेल्वेमार्गाचे अंतिम स्थान सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर या ११० किलोमीटरच्या नवीन रेल्वेमार्गाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com