
Suryakumar Yadav enjoys Sai Darshan with his parents, sharing a spiritual and joyful moment before upcoming matches.
Sakal
शिर्डी: साईबाबांना माहिती आहे की मी त्यांच्या सोबत काय बोललो ते. सर्वकाही चांगले होत आहे. आई वडीलांसमवेत सपत्नीक साईदर्शन घेतले. दुपारची आरती देखील करता आली. धन्यवाद म्हणालो मी साईबाबांना, त्यासाठी येथे आलो. खूप बरे वाटले आणि आनंद झाला. अशा शब्दात भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पत्रकारांशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले.