

MLA Khatal suffers major setback in Sangamner elections
Sakal
संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत अखेर थोरात-तांबे गटाने प्रचंड बहुमताने सत्ता कायम राखत राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. या निवडणुकीत आमदार अमोल खताळ यांना मोठा धक्का बसला असून, महायुतीला मतदारांनी स्पष्टपणे नाकारले आहे.