
राहुरी : शहरातील एका आश्रमशाळेतील तीन अल्पवयीन मुलींशी एका शिक्षकाने अश्लील चाळे केले. याप्रकरणी सोमवारी (ता.७) रात्री राहुरी पोलिस ठाण्यात शिक्षकाविरोधात ॲट्रॉसिटीसह पोस्को कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. गणेश तुकाराम खांदवे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.