
श्रीगोंदे : मंदिरांच्या दानपेट्या फोडणारा आरोपी शुभम बबन भापकर (रा. गुंडेगाव, ता. जि. अहिल्यानगर) यास पकडण्यास श्रीगोंदे पोलिसांना यश आले. त्याला तालुक्यातील घारगाव शिवारात सापळा रचून पकडण्यात आले. यात पोलीस कॉन्स्टेबल मनोज साखरे यांनी महत्वाची भूमिका बजावली.