Ajit Dada’s Swift Intervention Resolved Long-Pending Issues
Sakal
अहिल्यानगर
Pathardi News: अजितदादा दहा मिनिटे आले अन् प्रश्न सोडवून गेले
workers Recall Ajit Dada’s quick Decisions: अजित पवारांच्या दहा मिनिटांत विश्रामगृहाच्या दुरवस्थेचा प्रश्न सुटला
पाथर्डी: केवळ दहा मिनिटे ते आले अन् महत्त्वाचा असलेला शासकीय विश्रामगृहाच्या दुरवस्थेचा विषय सोडवून गेले. मागील महिन्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पाथर्डी भेटीचा हा किस्सा.

