

Teacher Unions Divided Over TET-Based Promotion Policy
sakal
अहिल्यानगर: जुन्या नियमांनुसार पदोन्नती प्रक्रिया राबवायची की नव्या नियमानुसार याविषयी खल सुरू आहे. शिक्षकांच्या संघटनांनीही त्यात उडी घेतल्याने या प्रक्रियेला उशीर होत होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच गुरुजींना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.