Akole News: महिना उलटला तरी पुस्तकं मिळेनात! अकोलेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; शिक्षण समिती अध्यक्षांचा तीव्र संताप

Students suffer due to textbook delay in Maharashtra: नवीन अभ्यासक्रम सुरू; पण अकोलेतील विद्यार्थ्यांच्या हातात अजूनही पाठ्यपुस्तके नाहीत, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मोठे नुकसान, पालक-विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट
Education Committee Slams Delay in Textbook Distribution in Akole

Education Committee Slams Delay in Textbook Distribution in Akole

sakal

Updated on

अकोले : राज्यात नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी नवीन पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली, तरी शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही अकोले तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रकाश साळवे यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com