

Ahilyanagar Zilla Parishad announces massive teacher transfers; mixed reactions among teaching staff.
अहिल्यानगर: जिल्हा परिषदेच्या शाळांतील हजारो गुरूजींच्या बदल्या झाल्या आहेत. मात्र, त्यातील सुमारे शंभर जणांना बदलीचे ठिकाण पसंत पडलेले नाही. ते बदलून मिळण्यासाठी त्यांचे झेडपीत हेलपाटे सुरू आहेत.