

New Bullet Ride Turns Tragic as Three Brothers Die in Accident
Esakal
अहिल्यानगरमधील नेवासा इथं गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात तीन सख्ख्या भावाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. नुकत्याच घेतलेल्या नव्या बुलेटवरून तीन भाऊ नातेवाईकांकडे निघाले होते. त्यांच्या दुचाकीला पुनतगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला.