अहिल्यानगर तालुक्यासह शेजारील तालुक्यातून येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक झाली. यामध्ये टोमॅटोची सर्वाधिक ३६२.७३ क्विंटल आवक झाली. टोमॅटोची सर्वाधिक आवक झाली असून, भावात घसरण झालेली आहे.
Tomatoes arriving in large quantities in Ahilyanagar market, leading to a drop in prices as 362.73 quintals are traded.Sakal
अहिल्यानगर : येथील दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचे लिलाव झाले. अहिल्यानगर तालुक्यासह शेजारील तालुक्यातून भाजीपाल्याची एकूण १६२१.६० क्विंटल आवक झाली. यामध्ये टोमॅटोची सर्वाधिक आवक झाली असून, भावात घसरण झालेली आहे.