
अहिल्यानगर : येथील दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवार भाजीपाल्याचे लिलाव झाले. अहिल्यानगर तालुक्यासह शेजारील तालुक्यातून भाजीपाल्याची एकूण १२११.२४ क्विंटल आवक झाली. यामध्ये टोमॅटोची २५१.१७ क्विटंल आवक झाली. इतर भाजीपाल्याच्या तुलनेत ही जास्त आवक आहे. शेवग्याच्या भावात घसरण झालेली आहे.