Shrigonde Accident: दुर्दैवी घटना! श्रीगोंदे चौकातील अपघातात सख्ख्या भावांचा मृत्यू; भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक, कामावर निघाले अन्..

Speeding Vehicle hits bike in Ahmednagar District: श्रीगोंदे चौकात भरधाव वाहनाची धडक; दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू
Horrific Road Mishap: Bike Hit by Speeding Vehicle, Brothers Killed

Horrific Road Mishap: Bike Hit by Speeding Vehicle, Brothers Killed

Sakal

Updated on

श्रीगोंदे : भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत सचिन शिवाजी माने (वय ४०) व संतोष शिवाजी माने (वय ४३, दोघे रा. काष्टी, ता. श्रीगोंदे) हे दोघे सख्खे भाऊ जागीच ठार झाले. ही दुर्दैवी घटना मंगळवारी(ता.१७) पहाटे पाचच्या सुमारास तालुक्यातील काष्टी येथील श्रीगोंदे चौकात घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com